सुगा - २५ हे उत्पादन श्रीसंगम ॲग्रो सोलुशनचे नॅनो पार्टीकलवर आधारीत संशोधित उत्पादन आहे. या मधे नायट्रोजन, फास्फेट, पोटॅशियम व इतर लागणारे अन्न द्रव्य पिकाला उपलब्ध होणार या स्वरुपात योग्य मिश्रणातुन तयार केलेले उत्पादन आहे.
सुगा- २५ च्या वापरामुळे पिकाची उगवन क्षमता चांगली होते. पिकाची शाखीय वाढ होते. पिकांच्या पाढऱ्या मुळींची संख्या वाढ जोमदार होते. पिकात फुटवे जास्त प्रमाणात येतात. तसेच लवचिकता, काळोखी, पानाची साईज, गडद हिरवा रंग हे सर्व गुणधर्म सुगा-२५ चा वापरामुळे दिसुन येतात. हे वापरल्यामुळे पिकातील अन्नद्रव्याची कमतरता दिसुन येत नाही. परिणामी पिक हे रोगाला व किडीला बळी पडत नाही. यांचा वापरामुळे पिकातील स्टोरेज वाढते. परिणामी उत्पादनात वाढ होते.
शिफारस पिके :- कापुस, ऊस, आले, टरबुज, हळद, मिरची, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, संत्रा, केळी, पपई, टमाटा, सोयाबीन, हरभरा, गहू इत्यादी
वापरण्याचे प्रमाण :- ड्रीप द्वारे ५ लिटर प्रती एकर उपलब्ध पॅकिंग :- ५ लिटर व २० लिटर
सुगा कॅफो हे उत्पादन श्रीसंगम ॲग्रो सोलुशनचे नॅनो पार्टीकलवर आधारीत
संशोधित उत्पादन आहे. झाडातील शोषण्याचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर
वाढवते. मातीत लॉकिंग झालेला फास्फरस पिकाला उपलब्ध होतो. सुगा
कॅफो ह्या मधे स्फुरद आणि कॅलशियमचे प्रमाण आहेत म्हणुन याचा वापर
पिकांचा फुल धारणेचा अवस्थेमधे केल्यास अतिशय मोठ्या प्रमाणावर
फायदा दिसुन येतो. सुगा कॅफो हे वापरल्यामुळे फुल धारणा, फुलाचे
फळात रुपांतर व फळाची साईज व वजन फळाची चकाकी, रंग
वाढविण्यास अतिशय उपयुक्त आहे.
शिफारस पिके :- द्राक्ष, डाळिंब, लिंबू, संत्रा, केळी, पपई, टमाटा, कापुस, ऊस, आले, टरबुज, हळद, मिरची, सोयाबीन, हरभरा, गहू इत्यादी
वापरण्याचे प्रमाण :- ड्रीप द्वारे ५ लिटर प्रती एकर
उपलब्ध पॅकिंग :- ५ लिटर, २० लिटर.
सुगा ७२ हे उत्पादन श्रीसंगम ॲग्रो सोलुशनचे नविन तंत्रज्ञानावर आधारीत संशोधित - उत्पादन आहे. या मधे नायट्रोजन, फास्फेट, पोटॅशियम व इतर लागणारे अन्न द्रव्य व जिवाणू यांच्या योग्यप्रमाणावर वापर करुन फर्मंनटेशन प्रोसेस करुन पिकाला उपलब्ध होणार या स्वरुपात योग्य मिश्रणातुन तयार केलेले उत्पादन आहे. सुगा - ७२ मधे उपलब्ध स्वरुपात पोटॅश ग्लुकोनेट असल्यामुळे पिकांमधे हार्मोनल बदल घडवून आणण्यासाठी सुगा - ७२ चा खुप मोठा वाटा आहे. फळांच्या बियांमधे प्रोटीनचे प्रमाण वाढवते. परिणामी फळाचा गर व फळाचे वजन वाढविण्यास मदत होते. फळाचा आकार, वजन, चव चकाकी वाढण्यास मदत होते. सुगा - ७२ चा वापरामुळे जमिनीतील स्थिर स्वरुपातील पोटॅशचे विघटन होऊन पिकांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते
शिफारस पिके :- हळद, मिरची, कापुस, ऊस, आले, टरबुज, द्राक्ष, डाळिंब, टमाटा, सोयाबीन, हरभरा, गहू, लिंबू, संत्रा, केळी, पपई, इत्यादी
वापरण्याचे प्रमाण :- ड्रीप द्वारे ५ लिटर प्रती एकर उपलब्ध पॅकिंग :- ५ लिटर व २० लिटर
स्पार्टन हे उत्पादन श्रीसंगम ॲग्रो सोलुशनचे नविन तंत्रज्ञानावर आधारीत संशोधित उत्पादन आहे. हे नैसर्गिक पध्दतीने वनस्पतीच्या अर्का पासुन व निम करंज तेला पासुन तयार केलेले हे उत्पादन आहे. स्पार्टन चा वापरामुळे पिकातील सर्व प्रकारचा रस शोषणाऱ्या किडींचे नियंत्रण करता येते जसे की थ्रीप्स, माईट, अॅफिड, जॅसिड, वाईटफ्लॉय, इत्यादी तसेच पिकांचा कोणत्याही अवस्थेमधे प्रादुर्भाव होण्याअगोदर किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर स्पार्टनची फवारणी करू शकता. हे उत्पादन सर्व प्रकारचे भाजीपाला पिके फळ पिके, तृण धान्य पिके इत्यादी साठी वापरु शकता.
शिफारस पिके :- सोयाबीन, हरभरा, गहू, लिंबू, संत्रा, केळी, पपई, हळद, मिरची, कापुस, ऊस, आले, टरबुज, द्राक्ष, डाळिंब, टमाटा, इत्यादी
वापरण्याचे प्रमाण :- फवारणी द्वारे २० ते २५ मिली प्रती १५ लि. पाण्यासाठी वापरावे.
उपलब्ध पॅकिंग :- १०० मीली, २५० मिली, ५०० मिली
सुमो हे उत्पादन श्रीसंगम ॲग्रो सोलुशनचे नविन तंत्रज्ञानावर आधारीत संशोधित उत्पादन आहे. हे नैसर्गिक पध्दतीने वनस्पतीचा अर्का पासुन व निम करंज तेला पासुन तयार केलेले उत्पादन आहे. सुमो च्या वापरामुळे पिकातील कोणत्याही प्रकारचा अळीवर नियंत्रण करता येते. सोयाबिन, तुर हरभरा, मका, कापुस, मिरची इतर सर्व भाजीपाला, व फळ पिके यांच्यावर चालते.
शिफारस पिके :- हळद, मिरची, कापुस, सोयाबीन, हरभरा, गहू, ऊस, आले, लिंबू, संत्रा, केळी, पपई, टरबुज, द्राक्ष, डाळिंब, टमाटा, इत्यादी
वापरण्याचे प्रमाण :- फवारणी द्वारे १० ते १५ मिली प्रती १५ लिटर पाण्यासाठी वापरावे.
उपलब्ध पॅकिंग :- १०० मिली, २५० मिली.
जिवांश हे श्रीसंगम ॲग्रो सोलुशनचे उत्पादन असुन यात उपलब्ध स्वरुपात कार्बन असल्यामुळे जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते.
पाढऱ्यामुळांची जोमदार वाढ करुन पिकांची जिवन शक्ती वाढवते.
सर्वप्रकारचे सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रहन करण्याची शक्ती पिकांमध्ये निर्माण होते.
जिवांश हे एन्झाईम प्रणाली वाढवते व पिकाची वाढ चागली होते.
जिवांश हे पिकावरील बॉयोटिक व अबॉयोटिक तनाव कमी करतो.
जिवांश हे फुलगळ थांबुन फळांची संख्या वाढवून उत्पादन वाढवण्यास मदत होते.
जिवांश हे पिकांमधे अन्नद्रव्यांची चयापचय क्रिया वाढवते.
शिफारस पिके :- लिंबू, संत्रा, केळी, पपई, हळद, टरबुज, द्राक्ष, डाळिंब, टमाटा, मिरची, कापुस, ऊस, आले, सोयाबीन, हरभरा, गहू, इत्यादी
वापरण्याचे प्रमाण :- फवारणी द्वारे ७ ते १० ग्रॅम प्रती १५ लिटर पाण्यासाठी वापरावे. ड्रिपद्वारे १०० ग्रॅम प्रति एकर
उपलब्ध पॅकिंग :- १०० ग्रॅम